Category: बातम्या

लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध अधिक कडक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

लॉकडाऊनची शक्यता टळलेली नाही;संयम बाळगा:मुख्यमंत्री ठाकरेंचे राज्याला आवाहन.. मुंबई /- राज्यात कोरोना साथीचा विस्फोट झाला असताना आता नव्या काय उपाययोजना करणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी जनतेशी संवाद साधला. एप्रिलपर्यंत संयम…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट युजी परीक्षा केंद्र व्हावे यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा पुढाकार..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट व युजी परीक्षा देणाऱ्या मुलांची परवड थांबण्यासाठी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअमन उमेश गळवणकर यांनी पुढाकार घेऊन सदर परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गमध्ये व्हावे…

..’ते’ वादग्रस्त डॉक्टर माजी केंद्रीय मंत्र्याच्या स्वयंसेवी संस्थेचेही विश्वस्त असल्याचे उघड;

कुडाळ /- शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेला नाव देण्यात आलेले ‘ ते ‘ वादग्रस्त डॉक्टर एका माजी केंद्रीय मंत्र्याच्या स्वयंसेवी संस्थेवरही विश्वस्त असल्याचे आता समोर आले असून शहरात हा आता…

कुडाळ तालुक्यात ०६ कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात ०६ कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ येथे ०२, धुरिटेम्ब नगर ०१ ,तुळसुली तर्फ माणगाव ०२,माणगाव ०१,असे एकूण ०६ कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष पदी तुळशीदास नाईक..

सचिव पदी प्रशांत गवस,खजिनदार पदी सुमीत दळवी, तर उपाध्यक्ष गोविंद शिरसाट.. दोडामार्ग /- महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत जाहीर झाली…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दोडामार्ग तालुका सचिव पदी लोकसंवाद चे पत्रकार प्रशांत गवस यांची निवड..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थितीत जाहीर झाली असून अध्यक्षपदी दै.रत्नागिरी टाईम्स चे तालुकाप्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास नाईक…

येत्या काही दिवसांतच शिवसेना ओ.बी.सी सेल तालुका प्रमुख यांची करणार निवड.;जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर..

कुडाळ /- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार विनायकजी राऊत साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभवजी नाईक साहेब यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी याच्या जोरावर आपण पक्ष वाढीसाठी…

वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी ११ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज गुरुवारी कोव्हीड १९ (कोरोना) चे ११ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सकाळी आलेल्या अहवालात उभादांडा…

कुडाळ तालुक्यात पुन्हा १४ कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.संदेश कांबळे यांची माहिती..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात पुन्हा १४ कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ येथे ०८, चेंदवण ०१, ओरोस ०२, धुरिटेम्ब नगर ०१ ,गोठोस ०२,असे एकूण १४कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ…

काजुचे झाड तोडणेवरून साळगाव येथे दोन गटात हाणामारी.; दोन्ही गटातील सहा जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

कुडाळ /- कुडाळ दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजुचे झाड तोडणे वरून साळगाव येथे दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा…

You cannot copy content of this page