येत्या काही दिवसांतच शिवसेना ओ.बी.सी सेल तालुका प्रमुख यांची करणार निवड.;जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर..

येत्या काही दिवसांतच शिवसेना ओ.बी.सी सेल तालुका प्रमुख यांची करणार निवड.;जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर..

कुडाळ /-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार विनायकजी राऊत साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभवजी नाईक साहेब यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी याच्या जोरावर आपण पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहोत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, मालवण,वैभववाडी, देवगड,कणकवली या आठही तालुक्यातील आढावा घेऊन ,ओ.बी.सी सेल तालुका प्रमुख पद नियुक्ती देऊन त्यांची घोषणा करणार आहोत. आपल्या संपर्कात असलेले कार्यकर्ते हे येत्या पुढील काळात शिवसेनेत प्रवेश करणार आहे.असे ओ.बी.सी सेल शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेशजी पावसकर यांनी मीडिया शी बोलताना सांगितले.

अभिप्राय द्या..