Category: बातम्या

कुडाळ मध्ये सोमवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी जमियत उलेमा ए हिंद आयोजीत ‘रक्तदान’ शिबीर..

कुडाळ /- ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन जमियत उलेमा…

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरीत बदली तर,शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदारपदी नियुक्ती..

सावंतवाडी /- सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती महसूल विभागातील खामगाव तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या शीतल रसाळ यांची सावंतवाडी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात…

गोठोसचे माजी सैनिक यांचे दुःखद निधन..

कुडाळ /- गोठोस गावचे पूर्वीचे रहिवासी आणि आता निवजे येथे स्थायिक झालेले माजी सैनिक श्री.भागोजी बापू वरक (मामा) यांचे काल सायंकाळी 6.00 वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. श्री…

मनसे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश उर्फ गुरु भालेकर यांचे निधन..

कणकवली /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली उपतालुकाध्यक्ष प्रकाश शिवाजी उर्फ गुरु भालेकर (वय 50,रा. फोंडाघाट) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,तीन मुलगे, काका ,काकी असा परिवार…

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट..

सावंतवाडी /- मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व सिंधुदुर्गचे सुपुत्र सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेच्या पाहणी दरम्यान येथील पालिकेला भेट दिली यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे शाल व…

नडगिवेत ताबा सुटल्याने कंटेनर पलटी, चालक जखमी..

कणकवली /- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगीवे येथे सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी…

महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना सिंधुदुर्ग विभागाची चिपळूण पुरग्रस्तांना मदत..

मालवण /- महाराष्ट्र एस टी कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना सिंधुदुर्ग विभागाचे कायदेशीर सल्लागार साखरे विभागीय सचिव भगवान (आबा) धुरी तसेच…

माध्यमिक शाळेतील उपस्थितीबाबत संभ्रम दुर न केल्यास ‘क्रांतीदिनी’ शिक्षक भारतीचा आंदोलन छेडण्याचा इशारा…

माध्य. शिक्षणाधिकाऱ्यांना संघटनेचे लेखी निवेदन.. सिंधुदुर्ग /- दहावी व बारावीचे मुल्यमापन आणि निकालाच्या कामासंदर्भात सुरू करण्यात आलेली माध्यमिक शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती निकाल जाहीर झाले तरीही तशाप्रकारे सुरू असून या…

बदली आदेश त्वरीत रद्द करण्यात यावे… अन्यथा कोकण विभागीय आयुक्तांकडे मागणार दाद.;जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांचा इशारा..

सिंधुदुर्ग /- शासन निर्णय क्र. जिपब ४१४/प्र.क्र. ११२ / आस्था- १४ मंत्रालय, मुंबई, दि. १५ मे २०१४ या शासन निर्णयामध्ये (क) बदली करण्याची कार्यपध्दत (चार) अन्वये बदली करीत असताना प्रशासनाने…

नरडवे मध्यम प्रकल्पासाठी १७५ कोटी मंजूर.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पत्र…

You cannot copy content of this page