You are currently viewing मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट..

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट..

सावंतवाडी /-

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व सिंधुदुर्गचे सुपुत्र सुहास पेडणेकर यांनी आज मुंबई विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेच्या पाहणी दरम्यान येथील पालिकेला भेट दिली यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे शाल व पुष्पगुछ देऊन स्वागत केले सुरु होणाऱ्या वर्षांपासून उपकेंद्र सुरु करण्याच्या उद्देशाने तात्पुरत्या बिल्डिंगसाठी जिमखाना येथील बाबासाहेब ज्ञानप्रबोधिणी व समाज मंदिर येथील बहुउद्देशीय प्रशिक्षण व सुविधा केंद्र, वाचनालयाची पाहणी केली .
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अनारोजीन लोबो, दिपाली भालेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, डॉ. जयेंद्र परुळेकर, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, बंटी पुरोहित नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..