मसुरे मेढा ते मागवणे रस्ता धोकादायक..
लोकसंवाद /- मसुरे. मसुरे मेढा ते मागवणे तिठा हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणीच रस्त्यावर राहिलेल्या मातीचा आणि खोदलेल्या…