कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील वालावल- शिरसोंडवाडी येथील श्रीमती सुनीता शांताराम केळुसकर यांचे आज शनिवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ९.३५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ९१ वर्षाच्या होत्या.त्यांचेवर दुपारी श्रासृनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.मनमिळावू स्वभावाच्या सुनीताबाई या वालावल गावात ‘आये’ या टोपण नावाने परिचित होत्या.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना नातवंडे, असा मोठा परिवार,आहे.आरोग्यविभागातील कर्मचारी पांडुरंग उर्फ प्रकाश केळुसकर यांच्या त्या मातोश्री होत.