१५ ऑगस्ट पूर्वी स्पेशालिस्ट डॉक्टर द्या अन्यथा ग्रामस्थांसहित शिरोडा उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करणार.
▪️युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश परब यांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देत दिला ईशारा.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी , सिंधुदुर्ग. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात एमबीबीएस , एमडी डॉक्टर हे…
