Category: आरोग्य

तालुका स्तरावर किमान ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी “कमळ प्रतिष्ठान”चे अध्यक्ष अविनाश पराडकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे  मागणी..

कुडाळ /. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट असून या संकटामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला जीवन जगणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध कोविड रुग्णालये रुग्ण संख्येमुळे तुडुंब भरली असून…

वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी १८ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात एकूण १८ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहरी भागात ८…

आमदार नितेश राणेंनी केली कणकवली कोव्हीड केअर सेंटर ची पाहणी..

कणकवली /- कोव्हीड बाधितांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे काम राज्यात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या…

“लाईफटाईम कोव्हीड सेंटर”च्या बेडची क्षमता १०० वर…

कणकवली /- राणे यांच्या पडवे येथील लाईफटाईम हॉस्पीटल मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कोव्हीड सेंटर मध्ये बेडची क्षमता पन्नास वरून शंभर इतकी वाढविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हात वाढत असलेली कोरोना…

कणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट..

कणकवली /- घराबाहेर पडलात तर खबरदार …कणकवलीत सरसकट सर्वांचेच सुरू आहे थर्मल स्क्रिनिंग..शनिवार रविवार च्या कडकडीत बंद नंतर सोमवारी सकाळी कणकवली शहरात सुरू असलेली वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल शोधून…

वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात नव्याने ३१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.शनिवारी उशिरा आलेल्या अहवालात कामळेविर १, वजराट २,जोसोली येथे १२,होडावडा…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 41 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रवीवारी 41 कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे 09 ,ओरोस 7,पडवे 1 ,वर्दे 3,गुढीपुर 1,बाव,1 ,माणगांव 2,मुलदे4,नारूर 1 ,मांडकुली 5,ढोलकरगाव 1,पाट1 ,मड्याची वाडी 1…

मालवण शहरात १९ एप्रिल पासून विनाकारण फिरल्यास ‘ऑन दि स्पॉट’ कोरोना तपासणी होणार.;तहसीलदार अजय पाटणे.

मालवण /- शहरात फिरते कोरोना तपासणी केंद्र १९ एप्रिल पासून कार्यान्वित केले जाणार आहे. विनाकारण फिरताना दिसल्यास ऑन दि स्पॉट कोरोना तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे…

सावंतवाडी शहरात कोरोना प्रतिबंधक उपक्रम संजू विरनोडकर टिंमचे कार्य..

सावंतवाडी /- शहरात अचानक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली व नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले सबनीस वाडा भागात मृत पावलेल्या व्यक्तीमुळे व कोरोना बाधित आढळल्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या…

सावंतवाडीत विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा रॅपिड टेस्ट..

सावंतवाडी /- राज्यात संचारबंदी नियम लागू असून देखील सावंतवाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेने धडक रॅपिड ऍक्शन सुरू केली आहे. इतर शहराप्रमाणे सावंतवाडीतील विनाकारण सुरू असणारी…

You cannot copy content of this page