कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रवीवारी 41 कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे 09 ,ओरोस 7,पडवे 1 ,वर्दे 3,गुढीपुर 1,बाव,1 ,माणगांव 2,मुलदे4,नारूर 1 ,मांडकुली 5,ढोलकरगाव 1,पाट1 ,मड्याची वाडी 1 ,रायगाव नेरूर 2 ,दुर्ग|वाड1,असे कुडाळ तालुक्यात 41 कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 823 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 713 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 110 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2097 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1695 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 345 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 09आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 48 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page