कुडाळ /-
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जी मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात ठरवलेल्या कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे. ठरवण्यात आला आहे.धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पराक्रम आणि त्याग यावर वयोगटाप्रमाणे ऑनलाइन निबंध स्पर्धा..रक्तदान शिबीर १४ मे रोजी टीप-लॉक डाऊन असेल तर अशाप्रकारे धर्मवीर छत्रपत श्री संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.लॉकडाऊन नसेल असे जर जाहीर झाले तर वरील कार्यक्रम व्यतिरिक्त भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे ह्याची नोंद घ्यावी समस्त शिवप्रेमी ने आणि सहभाग सुध्दा.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्थळ -धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक कुडाळ असे आयोजन केले आहे.