वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात नव्याने ३१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.शनिवारी उशिरा आलेल्या अहवालात कामळेविर १, वजराट २,जोसोली येथे १२,होडावडा ५ अशा एकूण २० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आल्या आहेत.तर आज रविवारी सकाळी आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ९ व्यक्ती,खवणे २ अशा एकूण ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे.

अभिप्राय द्या..