Category: आरोग्य

सर्व प्राथमिक शिक्षकांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस द्या : अखिल वेंगुर्ला प्राथमिक शिक्षक संघाची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी..

वेंगुर्ला /- कोव्हीड १९ प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग व राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील प्राथमिक शिक्षक…

अणसुर – देऊळवाडी येथे भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण

वेंगुर्ला /- भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायत हद्दीत देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आला.अणसुर मधील काल बुधवारी एका व्यक्तीचे कोरोनाने…

वेंगुर्ला तालुक्यात नव्याने २३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत दिवसागणिक वाढ होत असून नव्याने २३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिलीय.यामध्ये शहरी भागात ११…

सिंधुदुर्गात आज१५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू,तर नवे 237 कोरोना बाधित रुग्ण 2 हजार 889सक्रिय रुग्ण .;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ६१९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान १५ व्यक्तींचा कोरोनामुळे…

अखेर सिंधुदुर्गचे तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण निलंबित…

सिंधुदुर्गनगरी /- सहकारी कंत्राटी महीला कर्मचारीकेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवून जिल्ह्याचे तत्कालीन शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांना आज निलंबित करण्यात आले. ही कारवाई आज करण्यात आली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा…

वेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर निलगडेवाडी येथील येथील एका पुरुषाचा( वय ७३ वर्षे) काल बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे कोव्हिड (कोरोना) ने मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी…

वेंगुर्ला अणसुर येथील एकाचा कोव्हिडने मृत्यू..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर निलगडेवाडी येथील येथील एका पुरुषाचा( वय ७३ वर्षे) काल बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे कोव्हिड (कोरोना) ने मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी…

जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी घेतला वेंगुर्ला तालुक्यातील कोरोना /वैद्यकीय यंत्रणेचा घेतला आढावा..

वेंगुर्ला /- कोरोना उपायोजना व वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत यांचा वेंगुर्ला तालुक्याचा वैद्यकीय यंत्रणेच्या उपस्थितीत आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले तर आज एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 37 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आज एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे कसाल 3,कुडाळ 1 ,कविलकाटे 1,ओरोस 7 ,रांबांबुळी 1,वेताळ बांबर्डे 4,गुढीपुर 1, आणावं…

नाशिक दुर्घटनेची गंभीर दखल घेत,सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची जिल्हा ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थेची पहाणी..

सिंधुदुर्ग /- नाशिक दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज तातडीने जिल्हा रुंगणालयाला भेट देऊन तिथल्या ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थेची पहाणी केली आहे. नाशिक…

You cannot copy content of this page