Category: आरोग्य

चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात
अन्य तालुक्यातील नागरिकांनी घेतला लसीचा लाभ..स्थानिक नागरिकांना डावलले.;सरपंच राजा गावडे आक्षेप

मालवण /- राज्यात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली असताना या लसीकरण मोहिमेसाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली आहे. शासनाने सुरू…

कोवीशिल्डच्या १८ हजार लशी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यासाठी कोवीशिल्ड लसीचे १८ हजार डोस काल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बंद केलेली लसीकरण मोहीम आज पासून पुन्हा सुरू होणार आहे४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी हे बूस्टर डोस देण्यात…

कोवीशिल्डच्या 3 हजार 500 लशी कुडाळमद्धे उपलब्ध..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यासाठी कोवीशिल्ड लसीचे 3 हजार 500 डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बंद केलेली लसीकरण मोहीम आज पासून पुन्हा सुरू होणार आहे.४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी हे बूस्टर डोस…

रेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिमीटर, थर्मल गन व इतर साहित्य प्रदान..

वेंगुर्ला /- रेडी पोर्ट तर्फे रेडी प्राथमिक (Phc)ला ऑक्सिमीटर,थर्मल गन,हॅन्डग्लोव्ह्ज,ऑक्सिजन स्प्रे,सॅनिटायझर आदी साहित्य देण्यात आले.तसेच रुग्णाना आवश्यक असणार्‍या व्हिटॅमिन सी च्या गोळ्या व रुग्णाला जर ईमरजन्सी ऑक्सिजन लागल्यास हॅन्ड ऑक्सिजन…

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज रविवारी आलेल्या अहवालात एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १,टाक १,सोनसुरे १,मठ…

शिरोडा येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा..

वेंगुर्ला /-शिरोडा येथे कोरोना आढावा बैठक जिल्हा परिषदसदस्य प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याबैठकीला शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, ग्रामसेवक सुनिल चव्हाण, कृतिसमिती मेम्बर कौशिक परब, राहुल गावडे, रेडी प्राथमिक आरोग्य…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ६३ कोरोना रुग्ण तर, एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ६३ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर कुडाळ मद्धे आज कोरोना मुळे ‘एकाचा” मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..घवनाळे 10, मांडकुली 1 ,आंदुरले 2 ,नेरूर 2 ,कुडाळ…

आमदार वैभव नाईक यांनी शब्द पाळला.;नवीन रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची माणगाव/चौके मध्ये केली पूर्तता

मालवण /- आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज माणगाव व चौके प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तसेच कुडाळ महिला बाल…

ग्रा.पं. स्तरावर व्यावसायिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन द्यावी.; योगेश कुबल..

वेंगुर्ला /- सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव हा तरुणाईत मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे समाजाची व सरकारची जोखीम वाढलेली आहे.त्यातच…

तुळस सिध्दार्थनगर भागात वेंगुर्ले भाजपाच्या वतीने येथे जंतूनाशक फवारणी..

वेंगुर्ला /- भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धार्थनगर येथे जंतूनाशक फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले.तुळस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत तुळसकर यांच्या…

You cannot copy content of this page