Category: आरोग्य

सुकळवाड येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.;आ. वैभव नाईक यांनी दिली शिबिरास भेट

मालवण /- सुकळवाड श्री.हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुकळवाड प्राथमिक शाळा येथे आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक…

कुडाळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांचा परफेक्ट अकॅडमीकडून कोरोना योध्यानचा सन्मान..

कुडाळ /- कुडाळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना आज परफेक्ट अकॅडेमी तर्फे N-95 आणि 50 सर्जिकल मास्क, सॅनिटायसर स्टॅन्ड देण्यात आले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पी आय शंकर कोरे, जाधव आदी उपस्थित…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मे.ते १५ मे.पर्यन्त कडकलॉकडाऊन.;पालकमंत्री उदय सामंत यांची झूमअँपडॉरे घोषणा

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता, सर्वपक्षीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी ९ तारखेला रात्री बारा वाजल्यापासून १५ तारखेपर्यंत करण्यात येईल,…

जिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ३८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

प्राणजीवन संस्था मार्फत उभादांडा जि. प. विभागात – पराबवाडा गावात सॅनिटायझर फवारणी

वेंगुर्ला /-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा जि. प. विभागाअंतर्गत परबवाडा, उभादांडा, अणसुर, मोचेमाड, आसोली या गावामध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्याचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर लॅब मंजुर करुन देणार”

पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना नेते संदेश पारकर यांना दिली ग्वाही सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सद्यस्थितीत असणाऱ्या आरटीपीसीआर लॅब स्टाफवर प्रचंड ताण पडत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 कंत्राटी डॉक्टरांच्या सेवेवर गंडांतर.;वैद्यकीय अधिकार्याना सेवेतून मुक्ती

सिंधुदुर्ग /- कोरोना काळातील सेवेचा व्हावा विचार शासनाच्या धोरणाचा परिणाम कत्रांटी सेवेत असुनही गेल्या दोन वर्षांपासून कोविड सारख्या महामारीत काम करणारया प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस वैद्यकीय अधिकार्यांना आता सेवेतून मुक्त…

कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

सिंधुदुर्गनगरी /- कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.सिंधुदुर्ग…

वेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज शुक्रवारी तब्बल ८५ कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.यामध्ये शहर एरियात १८ व ग्रामीण भागात ६७ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती…

होमियोपॅथिक डॉक्टरांनी मानले पालकमंत्री,खासदार आणि आमदारांचे आभार..

कुडाळ /- गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि पत्रकार बंधु यांच्या कडून कोविड काळात कंत्राटी भर्ती मध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणे होमियोपॅथिक…

You cannot copy content of this page