जिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

जिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ३८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..