मिठबांव कबीर नगर येथील मंडळींकडून आपत्तीग्रस्तांना मदत…
देवगड /- देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ वासंती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दत्ता मिठबावकर व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख…
