गावडेकाका महाराज यांच्या सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्यं केंद्र-मसुरे येथे फेटल ङाॅपलर मशिनचे वितरण..

गावडेकाका महाराज यांच्या सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्यं केंद्र-मसुरे येथे फेटल ङाॅपलर मशिनचे वितरण..

मसुरे /-

प्राथमिक आरोग्यं केंद्र-मसुरे यांच्या मागणी नुसार गरोदर महिलाना तपासनी साठी फेटल ङाॅपलर मशिनचे वितरण संस्थापक श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेच्या वतीने सलग्न श्री स्वामी समथ॔ मठ मसदे-वङाचापाट मालवण, सिंधुदुर्ग.या उपासना केंद्राच्या सहकार्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन वितरण करण्यात आले त्यावेळी प्राथमिक आरोग्यं केंद्र – मसुरे, ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्गचे डॉ. सुर्यवंशी, डॉ. देसाई , आरोग्यं सहाय्यक पारकर , फारर्मासिटी श्रिम कांबळी मॅडम , सिस्टर- मयेकर , कम्युनिटी हेल्थ ऑफिसर- अंजली नेरूरकर आणि श्री स्वामी समथ॔ मठाचे सेवेकरी श्रीकृष्ण पाटकर, तानाजी पाटील, संदिप नामनाईक , उमेश मुणगेकर, अक्षय नेरूरकर आदी उपस्थित होते.श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, निराधाराना आधार, गोरगरीब अनाथाना अन्न धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, कुलधर्म कुलाचार, गावराहाटी मार्गदर्शन, असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

अभिप्राय द्या..