Category: आरोग्य

जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी व डॉक्टर वर्ग उपलब्ध करून द्यावा.;कणकवली न.पं.चे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करू.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कणकवली नगरपंचायत कोविड रुग्णांकरिता यापूर्वी सुरू केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु…

वेंगुर्ले तालुक्यात २९ मुलांचे कोव्हक्सिन लसीकरण.

वेंगुर्ला /- १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यानुसार ३ जानेवारी पासून सुरु झालेल्या लसीकरणात वेंगुर्ले तालुक्यात माऊली विद्यामंदिर रेडी येथे झालेल्या लसीकरणात…

कणकवली महाविद्यालयात लसीकरण मोहीमेस सुरूवात..

कणकवली /- येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वय वर्ष १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमेला आज शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.डी कामत यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला.याप्रसंगी…

नेरूर सरपंच शेखर गावडे यांना पितृशोक शशिकांत गावडे यांचे अकाली निधन.

कुडाळ /- नेरूर येथील रहिवासी श्री.शशिकांत अमृत गावडे वय वर्ष ७८ यांचे काल शुक्रवार दिनांक 31/12/2021 रोजी सकाळी दुःख निधन झाले.नेरूर सरपंच तथा शिवसेना नेरूर विभागप्रमुख श्री.शेखर गावडे यांचे ते…

सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला ५० जणांनाच उपस्थित राहता येणार.;शासनाची नियमावली जाहीर..

मुंबई /- मुंबई । गेल्या दोन दिवासात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहेत. कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत…

दिल्लीत लॉकडाऊन,शाळा,चित्रपटगृह, जिम, सलून तातडीनं बंद.

नवी दिल्ली /- देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललं आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराबरोबरच इतर व्हेरिंएंटची लागण झालेले रुग्णही वाढू लागले आहेत.दिल्लीमध्ये हा वेग अधिक असल्याचे स्पष्ट…

भारतात कोरोनाचा स्‍फोट होण्याची शक्यता.;ब्रिटनच्या प्रोफेसरनं दिला धोक्याचा इशारा.

नवी दिल्‍ली /- भारतात येत्या काही दिवसांतच कोरोना संसर्ग वाढीचा दर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. हा कोरोना स्फोट काही काळासाठीच असेल. पण तो खूप वेगाने पसरू शकतो.अत्यंत वेगाने संक्रमित होणारा ओमायक्रॉन…

सिंधुदुर्गात आज २ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या…

पंतप्रधानांकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा,महाराष्ट्राचं नियोजन कसं?आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली.यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र…

ओमायक्रॉनचा गंभीर धोका,तिसऱ्या लाटेची शक्यत १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ हे ३० दिवस महत्वाचे तज्ज्ञ म्हणाले..

मुंबई /- ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने फैलावण्याची शक्यता आणि राज्यातील रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव कशाप्रकारे होतो याकडे…

You cannot copy content of this page