You are currently viewing नेरूर सरपंच शेखर गावडे यांना पितृशोक शशिकांत गावडे यांचे अकाली निधन.

नेरूर सरपंच शेखर गावडे यांना पितृशोक शशिकांत गावडे यांचे अकाली निधन.

कुडाळ /-

नेरूर येथील रहिवासी श्री.शशिकांत अमृत गावडे वय वर्ष ७८ यांचे काल शुक्रवार दिनांक 31/12/2021 रोजी सकाळी दुःख निधन झाले.नेरूर सरपंच तथा शिवसेना नेरूर विभागप्रमुख श्री.शेखर गावडे यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात चार मुलगे,सूना,मुली,जावई,भाऊ,भावजय,नातवंडे असा मोठा परिवार आहे.श्री.शशिकांत गावडे यांच्या अकाली जण्याने नेरूर पंचक्रोशीतील नागरिकांनमद्धे हळवलं वेक्त केला जात आहे.

अभिप्राय द्या..