Category: आरोग्य

लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने डॉक्टरांना पीपीइ किट व सॅनिटायझर वाटप..

रत्नागिरी /- सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी लायन्स क्लब संगमेश्वरच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर मधील ट्राम केअरच्या डॉक्टरांन सहित खासगी रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना PPE किट,ग्लोव्हज,सॅनिटायझर कॅन,मास्क,टेम्परेचर स्क्रिनिंग मशीन,ऑक्सिमिटर आदी…

मालवणसाठी दिलासादायक बातमी

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात आज (शनिवार) करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत सर्व २३ अहवाल निगेटिव्ह या आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली. गेले काही दिवस…

कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली /- चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा सातत्यानं आरोप केला जात आहे. या धोकादायक विषाणूच्या उत्पत्तीबद्दल अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देश चीनला दूषणं लावत आहेत. आता चिनी सरकारच्या धमकीनंतरही स्वत:…

जिल्ह्यात एकूण 1168 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1143:- जिल्हा शल्य चिकित्सक;

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 99 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

ग्रीन टी पिणाऱ्यांची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात एखादे गरम पेय पिऊन करतात. यातही सकाळ-सकाळ गरमागरम चहा पिणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.…

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील:- आ.वैभव नाईक

कुडाळ /- आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायकजी राऊत साहेब यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला.शिवसेनेचे…

मालवण तालुक्यात १२ शहरात ४ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश..

मालवण /- येथील ग्रामीण रुग्णालयात आज केलेल्या तपासणीत कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. आज केलेल्या तपासणीत शहरातील मशिदगल्ली…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण

कुडाळ कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोनाचे १८ रूग्ण आढळून आले. त्यामध्ये कुडाळ शहरात ३ रूग्ण सापडले आहेत,कुडाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज सापडणारे रूग्ण आरोग्य यंत्रणेवर भार पडत आहे.…

वेंगुर्ला तालुक्यातील २ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज ३ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे.यामध्ये म्हापण बाजारपेठ १, वेतोरे १,मांडवि…

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी 15 रुग्णवाहिकांसह ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारणार – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 ॲम्बुलन्स खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात…

You cannot copy content of this page