राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त

राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त

मुंबई /-

राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली आहे.दरम्यान काल दिवसभरात 24 हजार 619 नवीन रुग्णांचे निदान झाले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच गेल्या 24 तासात 398 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या मृत्यूदर 2.74 टक्के एकढा आहे.

अभिप्राय द्या..