Category: आरोग्य

जिल्ह्यात एकूण 1 हजार 554 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 312

सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 554 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मदतीसाठी निवेदन

मालवण /- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे बळी गेलेल्या राज्यातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाखांची मदत देण्यात यावी. ही मदत देताना एखादा पत्रकार तालुका अथवा जिल्हा पत्रकार…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ११९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

रत्नागिरी /- ▪️रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,५३६वर पोहोचली आहे. आज रत्नागिरीमधील ३ चिपळुणातील २ अशा ५ रुग्णाचा…

नागरिकांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेस सहकार्य करावे : डॉ.अश्विनी माईणकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेस सहकार्य करावे,असे आवाहन वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात…

वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज घेण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये रेडी २,म्हापण २ व…

माझे कुटुंब -माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी

परुळे /- माझे कुटुंब – माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासनाने कोविड १९ नियंत्रीत करणे तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे…

कोरोना’मुळे राज्यात 36 डॉक्टरांचा मृत्यू..

मुंबई /- राज्यभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्‍या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा…

राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त

मुंबई /- राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली…

देशातील रुग्णसंख्या 52 लाखांच्या पार..

नवी दिल्ली /- भारतात गेल्या 24 तासात 96 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 52 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 174 रुग्णांच्या…

मालवण शहरात व्यापारी संघाचा कर्फ्यूला विरोध ; तर काही व्यापाऱ्यांकडून पालिकेच्या निर्णयाला समर्थन..

मालवण /- मालवण शहरात व्यापारी संघाने जनता कर्फ्यूला विरोध केला असताना काही व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन पालिका घेईल त्या निर्णयाला समर्थन दिले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उद्या…

You cannot copy content of this page