वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज घेण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये रेडी २,म्हापण २ व वेंगुर्ले शहरात ४ असे एकूण ८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

अभिप्राय द्या..