Category: आरोग्य

“ माझे कुटुंब माझी जबाबदारी ” अंतर्गंत जिल्ह्यात आतापर्यंत 26 हजार 527 कुटुंबांचे सर्वेक्षण

सिंधुदुर्गनगरी /- कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट् शासनाने सुरु केलेल्या “ माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या महत्त्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात जोरदार सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 21 सप्टेंबर…

प्राधिकरणातील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधण्यात येणार:-अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी

सिंधुदुर्गनगरी /- कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह प्राधिकरणातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणी आज अपर जिल्हाधिकारी…

शहरातील नागरिक सोडून इतर मृत कोरोना व्यक्तींचे शव स्मशानभूमीत दहन करण्यास आमचा विरोध :-नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरातील स्मशानभूमीत कुडाळ शहरा व्यतिरिक्त बाहेरील कोणतेही कोरोनाचे मृतदेह अंत्यविधी करण्यास आपला ठाम विरोध असल्याचे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या मध्यमातून सांगितले आहे.या प्रसिद्धीपत्रकात…

जिल्ह्यात आज आणखी 80 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 998 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

आ.वैभव नाईक यांनी घेतली आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांची भेट..

सिंधुदुर्ग /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांची भेट घेऊन कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात पद निर्मितीची कार्यवाही तसेच…

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन..

मुंबई /- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. अभिनेत्री आशालता यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. आपल्या सशक्त व बहारदार अभिनयाने त्यांनी सर्व चाहत्यांना भूल घातली होती.…

कोरोनाच्या महामारीत कुडाळ शहरातील नागरिकांनी,व्यापाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी:-नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना चे रुग्ण हा समूह संसर्ग वाढीस लागण्याचा धोका आहे.अशा स्थितीत आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच प्रशासनाने…

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण सापडले.

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ८ रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६७२ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज सोमवारी १८ कोरोना…

जिल्ह्यातील ” या कन्या ” करताहेत कोविड रुग्णाची अहोरात्र सेवा..

सिंधुदुर्ग /- कोरोना महामारी च्या काळात कोरोना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात येणेही हाय रिक्स मानले जाते.मात्र अशा रुग्णांना सेवा देणे एक वेगळा अनुभव मानला जाईल.एका भयानक आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना केवळ…

रोटरी क्लब कुडाळकडून माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्याला साहित्य भेट..

कुडाळ /- नेरुर माड्याचीवाडी येथील अपंग निराधार वृध्द दांपत्य श्री महादेव गावडे व सौ पार्वती महादेव गावडे यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने युरीन पाॅट, वाॅकर, कमोड चेअर आदी…

You cannot copy content of this page