मुंबई /-

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. अभिनेत्री आशालता यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. आपल्या सशक्त व बहारदार अभिनयाने त्यांनी सर्व चाहत्यांना भूल घातली होती. अनेक मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले शिवाय रंगभूमी व मराठी मालिकेतूनही त्यांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी जागा निर्माण केली. आशालता यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे व रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page