Category: आरोग्य

नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली आपल्या वाॅर्ड मद्धे व कुडाळ शहरातील पत्रकारांना करणार वेपोराझर मशीनचे वाटप..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली २ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनाचे औचित्त साधत शुक्रवारी आपल्या भैरववाडी , पानबाजार या वाॅर्ड मध्ये वेपोराझर मशीनचे (वाफ घेण्याचे मशीन) वाटप करणार…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी ११ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ०१रुग्ण तर ईतर दहा रुग्ण गावातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ७९१ रुग्ण सापडले आहेत.त्यात बरे झाले 448,सक्रिय…

तुळस येथे आज सापडले एवढे कोरोना रुग्ण

वेंगुर्ला /- तुळस येथे आज ८ कोरोना पॉझिटिव्ह वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील काल तुळस येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ८ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत, अशी माहिती तालुका मेडिकल…

श्रेय घेण्यासाठी नाही तर कोरोना हद्दपारीसाठी काम करुया;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे काम करताना श्रेय घेण्यासाठी नाही तर कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत…

सिंधुदुर्गात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 450 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

ग्रामपंचायत पावशी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- पावशी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी पंचायत समिती कुडाळ, मा.उपसभापती श्री.जयभारत पालव, पावशी सरपंच मा.श्री.बाळा कोरगांवकर,उपसरपंच मा.श्री.आंगणे, मा. प्र. गटविकास अधिकारी श्री. एम. बी.भोई इत्यादी मान्यवर…

कोरोनानंतर आता भारतात ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव.;

नवी दिल्ली /- कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संक्रमणातही नवाच आजार हळूहळू डोकं वर काढत आहे. वायव्य चीनमध्ये…

मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे एवढे नवीन रुग्ण सापडले..

मालवण /- मालवण तालुक्यात शनिवारी कोरोनाचे तीन नवीन रुग्ण सापडून आले. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २७८ वर पोहोचली आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ३० जणांच्या स्वॅबची कोरोना रॅपिड…

जिल्ह्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 376 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 97 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

मुंबईत एवढे कोरोनाबाधित आढळले..

मुंबई /- मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरू आहे. गेल्या २४ तासात मुंबईमध्ये १८७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात मुंबईमध्ये ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची…

You cannot copy content of this page