Category: शैक्षणिक

मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालय व्हावे:-फार्मसी कृती समितीची पालकमंत्री यांच्याकडे मागणी;

मालवण /- शासकीय फार्मसी महाविद्यालय मालवणात व्हावे अशी मागणी जिल्हा फार्मसी कृती समितीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. याला श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरच…

ASD- 86 सोशल फाऊंडेशनतर्फे गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान

मालवण/- मालवण येथील अ. शि. दे.टोपीवाला हायस्कुलच्या १९८६ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ASD- 86 सोशल फाऊंडेशन तर्फे प्रशालेतील दोन गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. ASD -86…

राज्यात दिवाळी नंतरच शाळा सुरू होणार :-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई /- यवतमाळ – केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु…

जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर;अशी पहा आपली गगुणपत्रिका

नवी दिल्ली /- जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम…

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून श्री रमण पाटील यांची नियुक्ती

मालवण / – सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील…

माध्यमिक मुख्याध्यापक प्रलंबित मान्यता तात्काळ द्याव्यात:-कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक प्रस्ताव प्रलंबित आहेत. बऱ्याच मुख्याध्यापकांना प्रभारी मान्यता दिलेल्या आहेत. काही मुख्याध्यापकांच्या सुनावण्या होवुन तीन महिने झाले तरि कायम मुख्याध्यापक मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी…

राज्य कोअर कमिटी सदस्यपदी कनेडी हायकूलचे क्रीडा शिक्षक बयाजी बूराण यांची निवड

कणकवली /- महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या राज्य कोअर कमिटीची फेररचना झाली असून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बयाजी बूराण यांची कोअर कमिटी सदस्य…

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर.;

मुंबई /- एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे. सुप्रीम कोर्टानं सीईटी…

मडुरा हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव..

सावंतवाडी /- शालान्त परीक्षा मार्च 2020 च्या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. त्यानिमित्त शाळेतील पहिले पाच विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर…

सौ.शितल गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर.;

चौके/अमोल गोसावी आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर – महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा परुळे-…

You cannot copy content of this page