Category: शैक्षणिक

शिक्षकाला मारहाण करणाऱ्या ‘त्या ‘माथेफिरूवर कारवाई करा.;शिक्षक भारतीची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अटक न झाल्यास शिक्षक भारती ‘धरणे आंदोलन करणार! कुडाळ /- न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे ता.कुडाळ या शाळेतील अनिल सहदेव काटकर या शिक्षकाला शाळेच्या आवारात एका विद्यार्थ्याचा नातेवाईक असलेल्या रोहित चंद्रकांत…

जिल्ह्यातील शाळांमध्ये २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण कार्यक्रम नियमांचे पालन करून साजरा करावा..

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मुख्याध्यापकांना सूचना.. सिंधुदुर्गनगरी /- प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर…

बॅ.नाथ पै यांच्यामुळे सिंधुदुर्गचे नाव देशभर पोहोचले- आ. वैभव नाईक

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बॅ.नाथ पै यांचा स्मृतिदिन व संस्थेचा वर्धापनदिन साजरा.. कुडाळ /- सामान्य कुटूंबात जन्मलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशभरात आपला एक वेगळा ठसा उमटवला…

ज्ञानभारती स्कॉलर ऑफ द क्लास ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन.. मसुरे /- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्यावतीने इ ३री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानभारती स्कॉलर ऑफ द क्लास…

आता कॉलेज देखील होणार चालू…

येत्या २० जानेवारीपर्यंत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येणार आहे. तसे संकेत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री…

इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेला परपेक्ट अॅकॅडमी क्लासेसची मदत..

कुडाळ /- वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेला कोरोना काळात परपेक्ट अॅकॅडमी क्लासेस यांनी मदत केली.वेताळ बांबर्डे विभाग…

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ,शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाऊंडेशनची शिष्यवृत्ती..

कुडाळ /- वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या ७ मुलांना ग्लोबल फाऊंडेशन मुंबई या सेवाभावी ट्रस्टकडून प्रत्येकाला रु. ३ हजारची शिष्यवृत्ती मिळाली. यामध्ये इ. ९…

दहावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर

  मुंबई : एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित…

दहावी, बारावी फेरपरीक्षेचा २३ डिसेंबरला निकाल..कोणत्या संकेत स्थळा वर जाणून घ्या…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल…

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत उभदं|डा न्यु इग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला -/- ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला प्रशालेची इयत्ता…

You cannot copy content of this page