प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे वनस्पती कलम बांधणी व रोपवाटिका व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण संपन्न.
वेंगुर्ला /- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोपवाटीकाधारक यांच्यासाठी दुर्लक्षित वनस्पती कलम बांधणी…
