Category: वेंगुर्ले

मठ येथे शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- श्री देव स्वयंभू मंदिर मठ येथील अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनीआयोजित कार्यक्रमातजि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. २ चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत यांचा मठ सरपंच तुळशीदास ठाकूर,श्री देव स्वयंभू…

छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ मठ च्या वतीने बारावी गुणवंतांचा गुणगौरव.

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ गावातील श्रावणी संजय बागायतकर ( ९३.८३.टक्के) व श्रीधर अरविंद बागायतकर ( ९१.७० टक्के ) या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मधून भरीव यश…

वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत ७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी सामाजिक उपक्रम

वेंगुर्ला /-भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेने श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.स्वच्छ भारत अभियान २०२१ – २०२२ व माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील ८…

आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले यांचे उपोषण स्थगित

वेंगुर्ला /- आडेली ग्रामपंचायत सरपंचा समिधा जनार्दन कुडाळकर यांच्या अनियमित गैरकारभाराची चौकशी होऊन आपत्रतेची कारवाई होणेबाबत प्रभारी सरपंच संतोष कासले यांनी वेंगुर्ले पं. स.कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याबाबत…

स्वातंत्र्य प्राप्तीत आणि स्वातंत्र्या नंतर देश उभारणीत काँग्रेसचेच योगदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /- १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा…

खानोली येथे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /-अखंड भारत संकल्प दिनानिमित्त खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित कार्यक्रम करण्यात आला.यावेळी प्रमुख वक्ते विजय वाडकर,सहकार्यवाहक ओंकार मराठे,जेष्ठ स्वयंसेवक आत्माराम बागलकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका कार्यवाहबाळासाहेब सावंत यांच्याहस्ते…

उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा ग्रा.पं.ची बदनामी करण्यापेक्षा गावासाठी विकासनिधी आणावा.;मनोज उगवेकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पं. स. उपसभापती सिद्धेश परब यांनी उठसुठ शिरोडा ग्रामपंचायतीची बदनामी करण्यापेक्षा शिरोडा गावातील विकासकामांसाठी आपल्या माध्यमातून विकास निधी आणून गावाच्या विकासास हातभार लावावा,असे शिरोडा ग्रा.पं. सरपंच मनोज…

अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल..

वेंगुर्ला /-   वेंगुर्ला शहरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास फूस लावून पळवले असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिलेली…

शिरोडा गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करा.;उपसभापती श्री.सिद्धेश उर्फ भाई परब

वेंगुर्ला /- शिरोडा बर्थडे पार्टी प्रकरण एक वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा सरपंच ग्रामसेवक यांचा सिद्धेश परब यांनी पर्दाफाश केला आहे,जाणून बुजून ग्रामस्थांचा छळ करत असल्याचा केला आरोप केला आहे.शिरोडा…

घाटमाथ्यावरील विद्यार्थी परिक्षेस बसवुन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय.; भाजपाचा आरोप

वेंगुर्ला /- नवोदय प्रवेश परीक्षा सन २०२० – २०२१ यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूल या केंद्रावर १६९ विद्यार्थी – विद्यार्थीनी परीक्षेला बसले होते,त्यापैकी सुमारे ३५ ते ४० विद्यार्थी घाटमाथ्यावरील जिल्ह्यातील…

You cannot copy content of this page