Category: वेंगुर्ले

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेचे उल्लेखनीय यश..

वेंगुर्ला /-एप्रिल २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या…

सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून स.का.पाटील विद्यामंदीर.;केळुसच्या दहा विद्यार्थिनींना सायकल प्रदान

वेंगुर्ला /- मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक…

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या वतीने गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप..

वेंगुर्ला /- इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ले कडून सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूव विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच मुलींना सॅनेटरी नॅपकिनचेही वाटप करण्यात आले.डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहेरे यांनी…

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे गुणवंत – गुणिजन गुणगौरव समारंभ संपन्न..

वेंगुर्ला /- आजच्या या युगात ज्ञानाचा प्रस्फोट वाढत असताना शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहेत आणि यासाठी आपण सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या मजबूत पायाभरणी साठी अविरत धडपडत आहात.वेगळी वाट,वेगळा ध्यास,वेगळा विश्वास…

वेंगुर्ले न.प.च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव प्रक्रिया”

अर्ज सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत मुदत वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांची सुधारित “ई लिलाव प्रक्रिया” नागरीकांना २० ऑगस्ट पासून…

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या राणेंना कदापी माफ नाही खासदार विनायक राऊत..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील कार्यक्रमात खासदार विनायक राऊत व आमदार नितेश राणे यांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतीसुमनानंतर खासदार विनायक राऊत हे राजकीय कोंडीत सापडल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आमदार नितेश राणे…

कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश..

सरपंच सौ साची फणसेकर यांनी दिलेला शब्द केला पूर्ण.. वेंगुर्ला /- वेंगुर्ला: तालुक्यातील कोचरा मागासवर्गीय वस्तीचे असलेले हरीजनवाडी हे जातीवाचक नाव बदलून वाडीचे नाव “अशोकनगर” असे नामकरण करून मिळण्यासाठी वाडीतील…

परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा भाजपच्या वतीने गुणगौरव..

परुळे /- भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व भारतीय जनता युवा मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशीतील सन 2020/21 मध्ये 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवून पास…

शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव..

वेंगुर्ला /- स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव ( ७५ वर्षे ) वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी शिरोडा ग्रामपंचायत येथे इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच व्यवसाय अभ्यासक्रम…

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना वेंगुर्ले भाजपाच्या वतीने आदरांजली..

वेंगुर्ला /- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .यावेळी जिल्हा…

You cannot copy content of this page