Category: वेंगुर्ले

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने शरीरसौष्ठवपटू अंकित चा सत्कार.

वेंगुर्ला /- डिपार्टमेंट ऑफ स्पोटर्स अँड फीजीकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठ आयोजित सि.के.टी.काॅलेज , पनवेल येथे झालेल्या आंतर विद्यापीठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी…

आमदार-केसरकरांनी दिला कबबुलबुल गणवेश
महिलादिनी सरपंच जानवी परबांच्या उपस्थितीत वाटप

वेंगुर्ला /- आज दि.८ मार्च महिलादिनाचे औचित्य साधून माजी राज्यवित्तमंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकरांनी जि.प.प्रा. शाळेला दिलेला कबबुलबुल गणवेश तो मातोंड सरपंच जानवी परब यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला. यावेळी…

रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला,रेडी पोर्ट कडून शवपेटी प्रदान

वेंगुर्ला /– रेडी प्राथमिक आरोग्‍य केंद्राला गेले काही वर्ष शवपेटीची मागणी होत होती.ती माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा जि. प. सदस्‍य तथा रूग्‍ण कल्‍याण समिती अध्‍यक्ष प्रितेश राऊळ यांच्‍या…

आरवली येथे १६ व २६ मार्च रोजी मोफत मधुमेह चिकित्सा शिबीर

वेंगुर्ला /- श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च व २६ मार्च रोजी श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह येथे मोफत मधुमेह चिकित्सा…

आडेली गवळीवाडा येथे जुगारावर पोलिसांचा छापा.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गवळीवाडी जंगलमय भागात रात्रौ चालणाऱ्या जुगारावर वेंगुर्ले पोलिसांनी छापा टाकून, जुगाराच्या साहित्यासह ४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी संबंधितांविरोधात वेंगुर्ले पोलिसात गुन्हा दाखल…

शेतकऱ्यांनी नारळशेती कमर्शिअलरित्या करण्याची आवश्यकता.;एम.के.गावडे

वेंगुर्ला /- संपूर्ण कोकण हे नारळ शेतीसाठी पूरक आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंदाजे १८ ते १९ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड झालेली आहे.अजूनही २० ते २५ हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली होऊ शकते.…

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यूक्रेनमध्येच का जावे लागते
याबाबत गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक : एम.के.गावडे

वेंगुर्ला /- रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा मोठा फटका युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे.भारत देशातील २५ ते ३० हजार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांना…

शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /- शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने महिला दिनानिमित्त शुक्रवार दि.११ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.ग्रामपंचायत हॉल शिरोडा येथे पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ…

वेंगुर्ले तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील मुख्य देवतांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असून शासनाने शिथिल केलेल्या नियमांमुळे यावर्षी भविकांतून समाधान…

आरवली येथे उद्या ३ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

वेंगुर्ला /- वेंगुर्लाआरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र वेंगुर्ले, इर्षाद शेख फाउंडेशन, वेंगुर्ले तालुका काँग्रेस व भ. क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ३ मार्च…

You cannot copy content of this page