Category: वेंगुर्ले

राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांची वेंगुर्ला पं. स. सभापती,न.प.उपनगराध्यक्षांनी घेतली भेट

वेंगुर्ला /- राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असुन त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच कोविड १९ संदर्भात शासकीय विश्रामगृहात येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत…

BSNL अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासना मुळे रेडी – शिरोडा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांचे BSNL च्या खंडित सेवे विरोधातील धरणे आंदोलन स्थगित

वेंगुर्ला /- BSNL नेटवर्क च्या समस्या ३० सप्टेंबर पर्यंत सोडवून मार्गी लावाव्यात अन्यथा १ ऑक्टोबर रोजी रेडी – शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मार्फत आंदोलन करण्यात येईल असे निवेदन माजी…

वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक वर्क ८ -१० दिवसात पूर्ण करण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांचे आदेश

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन बांधकामचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.परंतु इलेक्ट्रिकचे काम पूर्ण न झाल्याने हॉस्पिटल अपूर्णावस्थेत आहे.त्यामुळे सदर हिस्पिटल कार्यान्वित…

वेंगुर्ला तालुक्यात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यत आज नव्याने पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये शिरोडा १(पॉझिटिव्ह संपर्कातील), पाल १(पॉझिटिव्ह संपर्कातील), कुर्लेवाडी १…

केळुस दाडोबा देवस्थान तळीवाडी येथील खचलेल्या मोरीची जि.प. अध्यक्ष समिधा नाईक यांनी केली पाहणी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील केळुस दडोबा देवस्थान तळीवाडी येथे अतिपर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यावरील मोरी खचून गेली आहे.परीणामी या भागातील एसटी बस सेवा बंद आहे, त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना प्रवासाची समस्या उद्भवलेली आहे. हे…

वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध..

वेंगुर्ले /- उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध करण्यात आला आहे.उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार हा लोकशाही ला काळीमा…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले,तर १ मृत्यू..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी कनयाळ येथील (वय ७६) वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.संबंधित व्यक्ती २४ सप्टेंबर २०२०…

‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ मच्छिमार बांधवानी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे.या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त…

आम.दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक त्यांच्या सदैव पाठीशी.; संदेश निकम

वेंगुर्ला /- महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्यमंत्री,सिंधुदुर्ग जिल्हा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे ‘ स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी वेंगुर्लेवासिय – शिवसैनिक हे आमदार दीपक केसरकर यांच्या पूर्णपणे पाठीशी राहतील,असा…

वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवसात एवढे कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल व आज बुधवारी आलेल्या अहवालात ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये मंगळवारी आरवली येथे ३…

You cannot copy content of this page