Category: वेंगुर्ले

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना Candle March मेणबत्ती लावून श्रद्धांजली –

वेंगुर्ला /- महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा – वेंगुर्ले च्या वतीने आतापर्यंत अन्याय अत्याचाराला बळी पडून हत्या झाली अशा मुलींना Candle March मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी…

वेंगुर्ले न.प.येथे कार्यालयीन महिला व स्वच्छता कर्मचारी(महिला),मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट कार्ड वाटप शिबीर संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषद वेंगुर्ले व महिला व बालकल्याण स्वास्थ्य समिती यांच्या वतीने आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त स्वामी विवेकानंद सभागृह येथे नगरपरिषद कार्यालयीन महिला व स्वच्छता कर्मचारी(महिला),मुलींसाठी…

जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ला भाजपा महिला पाककृती स्पर्धा व फ्रूट सॅलेड डेकोरेशन व फ्रूट कार्व्हींग स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद –

वेंगुर्ला /- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने दिनांक ७ मार्च व ८ मार्च रोजी साईमंगल कार्यालय मध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

परुळेत रक्तदान शिबिराचे आयोजन

परुळे /- ग्रामपंचायत परुळेबाजार ,महालक्ष्मी वाचनालय व ग्रंथसंग्रहालय परुळे तसेच सिंधू रक्त मित्र संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने परुळेबाजार ग्रा पं येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कोव्हिडं 19…

पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व अन्य भाववाढ संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष “जनता संपर्क अभियान” राबविणार : एम.के.गावडे

वेंगुर्ला /- आज मोदी सरकारच्या कालावधीत पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांच्या किमती रोजच्या रोज वाढत आहेत.गरीब – सर्वसामान्यच नव्हेत तर मध्यमवर्गीय जनतेचे बजेट कोलमडून गेले आहे.भाजपा सरकारने एकही निर्णय जनतेच्या…

तुळस येथे स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य मार्गदर्शन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील गणेश सावंत सावंत व निलेश राणे या दोन मित्रांनी एकत्र येत एक अनोखा उपक्रम जिल्ह्यात सुरू…

महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे उद्या महिला मेळावा..

वेंगुर्ला /- जागतिक महिला दिनानिमित्त उद्या सोमवार ८ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था येथे काथ्या उद्योग विस्तारीकरणासाठी…

कासव उपचार केंद्र वायंगणी येथे मंजूर करण्याची वायंगणी ग्रा.पं.ची मागणी..

वेंगुर्ला /- कासव उपचार केंद्र मालवण तोंडवली येथे न नेता वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे मंजूर करावे,अशी मागणी वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली…

फाईव्ह स्टार मानांकनसाठी सहकार्य करावे.;नगराध्यक्ष दिलीप गिरप

वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत वेंगुर्ले शहराला थ्री स्टार मानांकित कचरामुक्त शहर आणि ओडीएफ प्लसप्लस दर्जाचे हागणदारी मुक्त शहर असा दर्जा प्राप्त झाला होता.आता स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची कार्यवाही…

वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारीची सोय करण्याची मागणी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारी यांची सोय करण्यात यावी,याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेस नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना…

You cannot copy content of this page