वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..
वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात २१ व २२ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ४० व्यक्तींचे अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली…
वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात २१ व २२ मे रोजी आलेल्या अहवालात एकूण ४० व्यक्तींचे अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली…
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात रविवारी चक्रीवादळामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ठिकठिकाणी विजेच्या पोल, तारा तुटून विद्युत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी मठ येथे…
वेंगुर्ला /- भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये तटरक्षक दलाने अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे.…
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात शनिवारी रात्री व आज रविवारी संपूर्ण दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे.मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.आंबा,काजू कलमे उन्मळून पडली.विद्युत तारा…
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज शनिवारी १५ मे पर्यंत १२४८ व्यक्ती कोव्हिड (कोरोना) तून बऱ्या झाल्या आहेत.कोरोना परिस्थिती उद्भवल्यापासून तालुक्यात आतापर्यंत १७५४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या असून एकूण ४५९…
वेंगुर्ला /- अरबी समुद्रात तयार झालेले तॉक्ते चक्रीवादळ केरळ किनारपट्टीवर धडकून कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याने केळूस कालवीबंदर किनारपट्टीची पाहणी करण्यासाठी व मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी तसेच समुद्रालगत असलेल्या…
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात शुक्रवारी पहाटे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानी झाली आहे.तालुक्यात १८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वेंगुर्ले हकिम हर्सरी येथे झाडांच्या…
वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रे यांच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्राना इंटरनेटसेवा मिळावी,अशी मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नानोसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यात त्यांनी म्हटले…
वेंगुर्ला /- रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक उपकेंद्रांवर लसीकरणासाठी त्वरित नियोजन करण्यात यावे, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.२६ एप्रिल २०२१ रोजी तहसिलदार कार्यालय…
परुळे /- म्हापण गावातील ४५ वर्षावरील नागरीकांसाठी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ म्हापण ग्रामपंचायत येथे करण्यात आला. याआधी प्रा.आ. केंद्रात नागरीकांना जावे लागत असे व त्यामुळे…
You cannot copy content of this page