Category: वेंगुर्ले

वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार..

सिंधुदुर्गनगरी /- वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला…

शिरोडा ग्रा.पं. मासिक सभेत जि. प.आदर्श गाव अंतर्गत उपक्रम राबविण्याचा शिरोडा ग्रा.पं.मासिक सभा ठराव..

वेंगुर्ला / शिरोडा ग्रामपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत जि. प.आदर्श गाव अंतर्गत उपक्रम राबविण्याचा ठराव घेण्यात आला.शिरोडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव…

वजराट उपकेंद्र येथे प्रथमच १०४ जणांचे कोव्हिशिल्ड लसीकरण.

वेंगुर्ला /- तालुक्यातील वजराट प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रात १०४ लाभार्थ्यांचे कोव्हिशिल्ड लसीकरण पूर्ण झाले.सदर लसीकरण मोहीम तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शांततेत पूर्ण झाली.यावेळी सरपंच महेश राणे,उपसरपंच…

वेंगुर्लेत भाजपकडून चक्रीवादळातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ताडपत्री-पाण्याच्या टाक्यांचे वाटप सुरू..

वेंगुर्ला /- तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची वाट पाहायला लागू नये यासाठी सामाजिक जाणिवेतून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने मदतीचा हात पुढे केला…

वेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील

वेंगुर्ला /- तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासह तालुक्यातील शेती-बागायतीचे पंचनामे होत नसल्याचे लेखी निवेदनाव्दारे लक्ष…

परबवाडा उपकेंद्र येथे कोविशिल्ड च्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र परबवाडा येथे आज सोमवारी २४ मे रोजी कोविशिल्ड च्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण झाले. यासाठी परबवाडा सरपंच पपू परब,ग्रामसेवक संदीप गवस, उपसरपंच संतोष…

तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी.;जयप्रकाश चमणकर यांची मागणी

वेंगुर्ला /-तौक्ते चक्रीवादळाने संपूर्ण कोकण विशेषतः किनारपट्टी लगतची गावे उध्वस्त झाली. मच्छीमारांचे तसेच आंबा, काजू नारळीसह अनेक बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय नेत्यांनी याची दखल घेवून…

वेंगुर्लेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चक्रीवादळ नुकसानीची केली पाहणी..

वेंगुर्ले /- तौक्ते चक्रीवादळ हे फार भयानक वादळ आले आणि याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीची पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकडून
वेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान

वेंगुर्ले /-वेंगुर्ले येथील कोरोना केअर सेंटरला वेंगुर्ले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना सेंटर ठिकाणी मोठी वोशिंगमशिन व ५ वोटर केटर (पाणी गरम राहणारी भांडी) याचे वितरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी…

राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

वेंगुर्ला /- राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार हे आज तौक्ते वादळाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यात आले असता सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे व काँग्रेसचे…

You cannot copy content of this page