वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र परबवाडा येथे आज सोमवारी २४ मे रोजी कोविशिल्ड च्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण झाले. यासाठी परबवाडा सरपंच पपू परब,ग्रामसेवक संदीप गवस, उपसरपंच संतोष सावंत, माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रा. सदस्य हेमंत गावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनिल परब,ग्रा.पं. कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर, प्रियांका किनळेकर , आरोग्य सहाय्यक तुळस रुपेश नेर्लेकर, आरोग्य सेवक विजय तळकर, आरोग्य सेविका शिल्पा आंबेरकर, किरण मोरजकर, कोमल मांजरेकर, आशा सेविका स्नेहल गायचोर, तृप्ती साळगावकर, बेबी पडवळ ,आशा भेंडमळा, सुपर स्काॅड परबवाडा मंडळाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.