Category: वैभववाडी

कुर्ली येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ चे आयोजन

प्रमुख वक्ते मराठा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय ऍड सुहास सावंत – वैभववाडी/- शिवमहोत्सव आयोजन समिती कुर्लीच्या वतीने कुर्ली, तालुका ,वैभववाडी येथे २१ फेब्रुवारी रोजी शिवमहोत्सव २०२१ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम..

वैभववाडी/- शिवजयंती उत्सव व कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वैभववाडी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. वैभववाडी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…

वैभववाडीत वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले

वैभववाडी /- तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ४.वाजण्याच्या सुमारास वादळ व जोरदार गारपीठ करीत अवकाळी पावसाने झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली.या अवकाळी पावसाने काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान…

दिवंगत मनोहर कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार..

वैभववाडी /- विकास विद्यालय सडूरे – अरुळे या हायस्कूलमध्ये सन 2019 – 20 या शैक्षणिक वर्षात मातृभाषा मराठी विषयात प्राविण्य मिळविलेल्या कु श्रध्दा शशिकांत रावराणे हिला सुनीता कदम यांच्या हस्ते…

वैभववाडी तहसीलदार कार्यालया समोर उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रा नंतर उपोषण स्थगित.;

वैभववाडी /- अरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्ताच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वैभववाडी तहसीलदार कार्यालय समोर शुक्रवारी शेकडो प्रकल्पग्रतांनी उपोषण सुरू केले होते.दरम्यान पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.एन.तळेकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या शासन स्तरावर…

लादीने भरलेल्या ट्रकला करुळ घाटात अपघात.;करूळ घाटात ट्रक पलटी : मोठा अनर्थ टळला

वैभववाडी /- करुळ घाटातील धोकादायक वळणावर लादीने भरलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. जखमींला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १०.…

तहसिलदार रामदास झळके यांना दिले निवेदन.

आज तहसिल कार्यालयावर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आमरण उपोषण.. वैभववाडी /- कोरोणा महामारीचा फायदा घेऊन प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांनी धरणाची दुस-या टप्प्याची घळभरणी आणि पिचींग ची कामे पुर्ण केली आहेत.…

नवीन कुर्ली ग्रामस्थांचे ६ व्या दिवशीही उपोषण सुरुच..

उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही शेत जमिनीबाबत प्रशासनाची उदासीनता का ? वैभववाडी /- नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील प्रकल्पग्रस्तांचेआपल्या प्रलंबित मागण्यांसाठीचे उपोषण ६ व्या दिवशी सुरूच आहे.उच्च न्यायालयाने 63 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना…

आचिरणे माळरानावर मोटारसायकल बेचिराख..

वैभववाडी /- मोटर सायकल चालवीत असताना बॅटरी मध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतला यामध्ये मोटर सायकल अक्षरशा जळून बेचिराख झाली. या घटनेची फिर्याद प्रवीण मनोहर महाडिक वय वर्ष 38 राहणार…

करूळ घाटात पत्र्याने भरलेल्या ट्रकला अपघात.;सुदैवाने जीवितहानी टळली…

वैभववाडी /- सिमेंट पत्र्याने भरलेल्या ट्रकला करूळ घाटात अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. दरीकडील बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला ट्रक जोरदार धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.…

You cannot copy content of this page