भुईबावडा घाटातुन अवजड वाहतूक बंदी असतानाही रात्रीच्या अंधारात वाहतूक सुरू..
वैभववाडी /- गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील मोरीचा कठडा घसरल्याने करूळ घाटमार्ग वाहतूकीसाठी बंदी ठेवण्यात आला आहे. सध्या पर्यायी मार्ग म्हणून तात्पुरत्या स्वरूपात भुईबावडा घाटातून वाहतूक सुरू आहे.…
