Category: सावंतवाडी

सावंतवाडीतअंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सावंतवाडी /- महिला बालविकास समिती व अदिती सामंत यांच्याकडून आज सावंतवाडी येथील अंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी समितीच्या वतीने तेथील महिलांना खाऊ…

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ सावंतवाडीच्या नूतन कार्यकारिणीची निवड..

सावंतवाडी/- सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई – महाराष्ट्र संस्थेच्या सावंतवाडी शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी महेंद्र सावंत तर सचिवपदी टिळाजी जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग बौद्ध…

राज्य उत्पादन शुल्कचे जवान संदिप कदम यांना पितृशोक..

सावंतवाडी /- सांगेली येथिल निवृत्त तालुका मास्तर मोतीराम भागोजी कदम वय 74 यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले इन्सुली राज्य उत्पादन शुल्कचे जवान संदिप कदम यांचे ते वडील होत त्यांच्या…

कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक अशोक राऊळ यांचा काँग्रेसमद्धे प्रवेश..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत गावडे सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री महेन्द्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक तसेच निर्विवाद पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकिय योजनांचे अभ्यासु जाणकार…

सावंतवाडीआठवडा बाजाराची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी….

तळ्याच्या काठावर भरवण्यात आला आहे आठवडा बाजार.. सावंतवाडी /- शहरात आठवडा बाजार नगराध्यक्ष संजू परब यांच्या सूचनेनुसार तळ्याच्या काठावर भरला असून, या आठवडा बाजाराची नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत…

सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर मृतावस्थेत सापडले माकड…

सावंतवाडी /- सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर एक माकड आज संध्याकाळी मृतावस्थेत सापडले असून, या माकडाचा मृत्यू का झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या घटनेकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केला…

सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का.;शफी खान यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  सावंतवाडी /- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का बसला असून सावंतवाडी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कालच आपल्या पदाचा…

सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण करू नयेत.;काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी..

सावंतवाडी /- सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता, चोवीस तास पाणी मिळेल, या आशेवर असलेल्या सावंतवाडी शहरातील नागरिकांना किमान मुबलक प्रमाणात पाणी द्यावे, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी…

जखमी श्वानाच्या मदतीसाठी धावली यंगब्रिगेड

सावंतवाडी : सर्वोदय नगर परिसरात मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेतील श्वान कोपऱ्यात वेदनेनं पडून असल्याचे प्राणिप्रेमी नी पाहिले. श्वानाच्या मागील दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्यानं वेदनेनं व्याकुळ या मुक्या जीवाला पाहून…

संदीप सुकी कुटुंबियांनकडून अणाव संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

सावंतवाडी /- संदीप सुकी यांनी आपला मुलगा आशिष संदीप सुकी याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबासमवेत पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. संदीप सुकी यांनी मुलगा…

You cannot copy content of this page