राज्य उत्पादन शुल्कचे जवान संदिप कदम यांना पितृशोक..

राज्य उत्पादन शुल्कचे जवान संदिप कदम यांना पितृशोक..

सावंतवाडी /-
सांगेली येथिल निवृत्त तालुका मास्तर मोतीराम भागोजी कदम वय 74 यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले इन्सुली राज्य उत्पादन शुल्कचे जवान संदिप कदम यांचे ते वडील होत त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..