Category: सावंतवाडी

संजु विरनोडकर टीमच्या सहकार्याने मळगावत कोरोना प्रतिबंधक ऊपक्रम..

सावंतवाडी /- कोरोनाचे मिळालेले रुग्ण व मृत्युचे प्रमाण यावर मळगाव ग्रामस्थांचे मनोधर्य खचले होते. चिंताग्रस्त नागरीकांची निर्जतुकीकरण फवारणीची मागणी सातत्याने होत होती. श्री. राजु परब यानी संजु विरनोडकर टिम च्या…

निगुडेतील शेतकर्‍यांवर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची आली वेळ.; शेतकर्यांमधुन संताप व्यक्त..

सावंतवाडी /- निगुडे येथे महामाया दूध संस्था शाखेमार्फत होणारे गोकुळचे दूध संकलन बंद करण्याचे आदेश जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यांनी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दुकानगाळ्यातही संकलन करण्यास मनाई केल्याने…

मळगाव मार्गावर कोल्हापूर भरारी पथकाने केला,दारुसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त..

सावंतवाडी /- मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशन समोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध ब्रँडचे ५५ बॉक्स व…

“उत्तरप्रदेश ” प्रकरणी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध.!

सावंतवाडी /- उत्तर प्रदेश मध्ये एका युवतीवर झालेल्या अत्याचारीत मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबांना भेटायला जात असलेले राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अडवून ज्या…

सावंतवाडीत होणार मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल :- आ.दीपक केसरकर

सावंतवाडी /- सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील उपजिल्हा रुग्णालय जवळ जागेतच होणार आहे न्यायालयात असलेला जमिनीचा प्रश्न महाराष्ट्र शासन लवकरच सोडवेल तसेच जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार आहे…

मराठा समाज बांधवांची सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात धडक..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना 26 हजार 132 मराठ समाजाचे सह्यांचे निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या शासन दरबारी पोहचवा अशी विनंती यावेळी…

बॅक आँफ ईंडियाचा कोव्हीड प्रतिबंधक ऊपक्रम संजु विरनोडकर टिमने केले सॅनिटाईज..

सावंतवाडी /- जिल्ह्यात अनेक शाखांमध्ये बँक आँफ ईडियाचे कर्मचारी व अधिकारी कोरोना संक्रमणाची बाधा झालेले आढळल्याने ज्याज्या गावात ब्रँचमध्ये कोरोना बाधित कर्मचारी,अधिकारी आढळले त्या ठिकाणच्या ब्रँच बंद ठेवून ब्रँचमध्ये चौविसतासाच्या…

कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयाचे उदघाटन…

सावंतवाडी /- प्रा.रमेश चिटणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये प्रा.रमेश चिटणीस यांच्या नावाने ग्रंथालयाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.प्रा.जी.ए.बुवा सर यांनी फित कापून या ग्रंथालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी यशवंतराव भोसले नाॕलेज…

मडुऱ्यात भातशेती पाण्याखाली…

बांदा /- मडुरा दशक्रोशीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. परबवाडी, भुताचाटेंब तसेच मळ्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने नुकसानीची पहाणी…

आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोली /- आंबोलीत काल तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरवात केली असून आजही पावसाचा जोर ओसरलेला दिसत नाही आहे. आज मध्यरात्री पासुन कोल्हापूर जिल्हा आजरा,चंदगड तालुक्यात देखील जोरदार पावसाने सुरुवात केली…

You missed

You cannot copy content of this page