Category: सावंतवाडी

समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक राजन गवस, प्रवीण बांदेकर प्रमुख पाहुणे सावंतवाडीत १८ डिसेंबर रोजी आयोजन..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे साहित्य संमेलन शनिवार 18 डिसेंबर रोजी सायं. 5.30 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ.राजन गवस (…

केसरी शाळेत दिव्यांग दिनानिमित जगण्याची आशा उपक्रमाचे आयोजन.

सावंतवाडी /- जागतिक दिव्यांग दिनानिमित जि.प.पु.प्राथ.शाळा केसरी या प्रशालेत दिव्यांग मुलांना आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या शारीरिक त्रुटींवर मात करत आयुष्य सकारात्मकतेने जगण्याची ओढ लागावी यासाठी जगण्याची आशा या उपक्रमाचे आयोजन…

मानवाधिकार वेलफेअरच्या वतीने बांदा सरपंच अक्रम खान, सदस्य राजेश विर्नाेडकर, व्यापारी दयाकर आळवे यांचा सन्मान..

आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोसिएशन राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले बांदा /- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन संघटनेच्या वतीने आज बांदा साईमंदिरात समाजामध्ये…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नातून आरोंदा येथे कायमस्वरुपी तलाठी.

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नातून आरोंदा येथे कायमस्वरुपी तलाठी नियुक्त केल्याबद्दल प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आभार मानत अभिनंदन करण्यात आले. यासाठी माजी सरपंच श्रीमती उमा बुडे यांना उपोषन देखील…

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद वाडकर.;उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर यांची निवड.

सावंतवाडी /- संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद बाळा वाडकर, तर उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण आणि गणेश म्हापणकर यांची प्रत्येकी अडीच वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक विलास जाधव…

नगराध्यक्ष संजू परब यांना ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार.;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे…

सावंतवाडीत जखमी ‘भारद्वाज’ पक्षाला मिळाले जीवदान..

सावंतवाडी /- येथील विठ्ठल मंदीर परिसरात “भारद्वाज” हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला होता. येथील प्राणीप्रेमी रवी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करुन त्याला नैसगिक अधिवासात सोडले.…

भरवस्तीत घुसून बिबट्याने केला बकरीवर हल्ला..

सावंतवाडी /- भर वस्तीत घुसून बिबट्याने बकरीवर हल्ला केल्याची घटना सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथे घडली आहे. चराठे येथील शेतकरी शकुन नथाप यांच्या बकरीवर भरवस्तीत फिरणाऱ्या बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने बकरी…

जिल्ह्यात आता ‘काळा बिबट्या’ नंतर होत आहे वाघाचे दर्शन..

सावंतवाडी /- कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर आता जिल्ह्यात ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे.…

झोळंबेत आज रक्तदान शिबीर आणि जंगी डबलबारी भजनाचा सामना…

बांदा /- झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त झोळंबे व्यायामशाळा येथे रविवारी 28 रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. तसेच रात्री ८ वा. बुवा अभिजित…

You cannot copy content of this page