Category: बांदा

झोळंबेत आज रक्तदान शिबीर आणि जंगी डबलबारी भजनाचा सामना…

बांदा /- झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या २१व्या वर्धापनदिनानिमित्त झोळंबे व्यायामशाळा येथे रविवारी 28 रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. तसेच रात्री ८ वा. बुवा अभिजित…

‘ माझे संविधान, माझा अभिमान ‘ अभियानाची बांदा केंद्रशाळेत प्रभावीपणे अमंलबजावणी.

बांदा /- ‘संविधानाचा सन्मान ,हाच आमचा अभिमान’, ‘स्वातंत्र्य, न्याय ,समता, बंधुता संविधानाने दूर केली बिषमता’ अशा प्रकारच्या घोषणा देत बांदा नं .१केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून भारतीय संविधान सन्मान दिवस मोठ्या…

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा वासीयांना नौका सुपूर्द.;राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता..

बांदा /- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा येथील साई सेवा मंडळ यांच्या कडे नौका प्रदान करण्यात आली,चालु वर्षी पावसाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बांदा…

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकाला अटक…

बांदा /- विवाहितेची छेड काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल…

एक्साइजच्या भरारी पथकावर पेडणेत हल्ला दोन कर्मचारी जखमी..

बांदा /- खासगी वाहनातून विशेष मोहिमेवर आलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकावर पेडणे सरंबळ येथे काही ग्रामस्थांकडून हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. यात उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारी गंभीररीत्या…

स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे.;जि.प.अध्यक्षा संजना सावंत

बांदा केंद्रशाळेत जिल्हास्तरीय हात धुवा दिन कार्यक्रमाचे आयोजन.. बांदा /- आपले आरोग्यमान चांगले राहण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. सातत्यपूर्ण साबणाने हात व्यवस्थित धुतल्यास किरकोळ आजार होत नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याने यासाठी पुढाकार…

निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये गजानन नरसुले यांच्याकडू शालोपयोगी वास्तूंचे वाटप..

बांदा /- निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त निगुडे गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त अधिकारी गजानन दत्‍ताराम नरसुले यांच कडून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण…

वाफोली माऊली मंदिरात १३ऑक्टोम्बर रोजी किर्तन सोहळा..

बांदा /- श्री देवी माऊली मंदिर, वाफोली येथे मुंबईतील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. कैलास खरे यांचे किर्तन बुधवार 13 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व रसिकांनी किर्तन…

चिपी विमानतळावरून ५६ प्रवासी मुंबईला रवाना..

कुडाळ/- सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर येथील विमानसेवा रविवार पासुन सुरू झाली असुन आज (रविवार) मुंबईवरून ६७ तर सिंधुदुर्गवरून ५६ प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला. सिंधुदुर्ग चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण…

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नितीन धामापूरकर यांचे अभुतपुर्व यश

बांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी श्री नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश…

You cannot copy content of this page