Category: बांदा

आलिशान गाडीने गोवा बनावटी दारू वाहतूक करणारा सोलापूरचा युवक एक्साईजच्या अटकेत.;कारसह ५ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

बांदा /- आलिशान कार मध्ये चोर कप्पे करून गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सोलापूर येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कारसह ५ लाख ७१ हजार…

बांदा केंद्रशाळेत पुस्तकांची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत.

बांदा /- जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत पुस्तकांची गुढी उभारून ‘वाचाल तर वाचाल’ असा अनोखा संदेश देत नववर्षाचे स्वागत करून साजरा करण्यात आला.शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना भारतीय सण,उत्सव व परंपरांची…

बनावट दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई.;९५ लाख ९२ हजारचा मुद्देमाल जप्त,मालवण येथील एकाला अटक

बांदा /- बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मालवण-हेदुळ लोहारवाडी येथील एकाला राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल सायंकाळी इन्सुली राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाक्यावर…

बांदा येथून आजराकडे कत्तलीसाठी गुरे घेवून जाणारा टेम्पो पकडला..

सावंतवाडी /- बांदा येथून सावंतवाडी मार्गे आजरा येथे गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला स्थानिकांनी रोखून चालकाला चांगलाच चोप दिला. यावेळी चालकाने ही गुरे आजरा येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.…

गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त.;वाहतुकीवर एक्साईजची कारवाई.

बांदा /- गोव्यातून सिंधुदुर्गकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत गोल्डन एसब्ल्यू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या एकूण ७९२ दारुच्या बाटल्या पकडण्यात आल्या.…

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविणार.;महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांचे आश्वासन

बांदा /- बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद…

बांदा येथे डंपर आणि कार यांच्यात अपघात कारचे मोठे नुकसान..

बांदा /- बांदा स्मशानभूमी नजीक हॉटेल कावेरी समोर डंपर व कार यांच्यात आज सकाळी समोरासमोर अपघात झाला. महामार्गाचे काम सुरु असल्याने सध्या वनवे वाहतूक सुरु आहे. कारचालकाने बांद्याच्या दिशेने येण्यासाठी…

बांदा येथे उभ्या कारच्या काचा फोडल्या कारचे मोठे नुकसान अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल..

बांदा /- बांदा निमजगा जिल्हा परिषद शाळेजवळ भरवस्तीत राजेश माने यांनी आपल्या मालकिची (एम.एच.१२ एफ. के. ८२७४) फोर्ड फिपेस्टा ही आलीशान कार उभी करुन ठेवली होती. अज्ञाताने कारच्या दर्शनी व…

सत्यवान रेडकर यांचे बांद्यात तिमिरातून तेजाकडे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतीसाद.. बांदा /- शहरातील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा मध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन,श्री.साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा व गणेश राउळ मित्र मंडळ यांच्या सयुक्त…

मानवाधिकार वेलफेअरच्या वतीने बांदा सरपंच अक्रम खान, सदस्य राजेश विर्नाेडकर, व्यापारी दयाकर आळवे यांचा सन्मान..

आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोसिएशन राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले बांदा /- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असाेसिएशन संघटनेच्या वतीने आज बांदा साईमंदिरात समाजामध्ये…

You cannot copy content of this page