Category: बांदा

गोठोस येथील गजानन लाड यांचा श्री.श्री.१०८ महंत मठाधिश प.पू सद्गुरु गावडे काका महाराज यांच्या हस्ते सत्कार..

औचित्य इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग पत्रकार पुरस्कार २०२३ सोहळा… ✍🏼 लोकसंवाद /- बांदा. समाजात समाज उपयोगी काम करण्याची आवड वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग असो मागेपुढे न विचार करता…

“तुम्ही केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम पत्रकारांच्या पाठीशी असेल ” उद्दोजक विशाल परब.

पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे विशाल परब आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार वितरण समारंभ संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा . “तुम्ही मला केव्हाही हाक मारा विशाल फाऊंडेशन कायम तुमच्या पत्रकारांच्या पाठीशी असेल ”…

बांदा एसटी बस स्थ‍ानकातील शाैचालय प्रवासांच्या सेवेसाठी खुले करा–बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांची मागणी

▪️बांदा /- बांदा एसटी बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी  सेवेसाठी खुले करावे अशी  मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी एसटी आगाराच्या कनिष्ठ अभियंता गिरीजा…

गोवा बनावटी बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला महामार्गावर तोरसे येथे अपघातात ट्रक चालक गंभीर..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. गोवा बनावटी बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला मुंबई – गोवा महामार्गावर तोरसे येथे मोठा अपघातात झाला असून ट्रक चालक हा गंभीर परिसथिती आहे.गोव्याहून हरियाणाच्या दिशेने गोवा बनवटीच्या दारूची…

बनावटी दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथील ऐकाला अटक,११ लाख ३० हजाराचा एलसीबीच्या पथकाने मुद्देमाल केला जप्त..

बांदा /- बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा-सटमटवाडी येथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह ६ लाख ५० हजाराची गाडी असा मिळून ११…

इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडले फोडल्याने खळबळ..

बांदा/- इन्सुली डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही 1 बंगल्यांचे मालक मुंबईत असल्याचे समजते. शेतात काम करणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिकांनी…

बांदा गडगेवाडी ग्रामस्थांनी केली रस्त्याची दुतर्फा श्रमदानातून साफसफाई,..

बांदा/- बांदा गडगेवाडी येथील जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे तेथील ग्रामस्थांनी श्रमदानातून साफसफाई करत बाजूला केली. वाहनचालकांना या झाडेझुडपे असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना…

शेर्ले गावात जंगलामध्ये चोरटा दगडी कोळसा दडवुन ठेवल्याने उडाली खळबळ..

बांदा /- गोवा-महाराष्ट्रच्या सिमेवर कास शेर्ले हे गाव असल्याने या भागातुन तस्कर मोठ्याप्रमाणात चोरटी वहातुक करतात आरोसबाग पुल बनवण्यासाठी आरोसबाग वासियानी गेली 50 वर्षे अथक परिश्रम घेतले त्याच्या परिश्रमला यश…

बांदा केंद्रशाळेत गुढी उभारून केला शाळा प्रवेशोत्सव..

बांदा /- विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा…

अवैध दारू वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कची कारवाई ५ लाख ६५ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त,सावंतवाडीतील एक ताब्यात..

बांदा /- गोवा बनावटीच्या दारूची मोटारीतून बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने आरोसबाग येथे कारवाई करत २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीच्या दारुसह एकूण…

You cannot copy content of this page