Category: ओरोस

🛑12 जानेवारीला विशाल परब यांचा पुढाकाराने सावंतवाडीत “सिंधूरत्न जॉब फेअर” चे आयोजन…

▪️राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे 120 कंपन्यांचा सहभाग.;प्रभाकर सावंत यांची माहीती.. ✍🏼 लोकसंवाद /- ओरोस. कोकणातील युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँक,मसुरे शाखेचा नुतन इमारत स्थलांतर सोहळा माजी खास निलेश राणे यांच्या हस्ते..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. शाखा मसुरे ही शाखा मसुरे – मर्डे येथील शिवाजी परब यांच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होत असून या शाखेचा स्थलांतर सोहळा बुधवार,…

🛑शिवसेना शिंदे गटाने घेतली सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची घेतली भेट..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या विषई चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी आंग्रे शिवसेना जिल्हा संघटक…

🛑विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार कामगारांना प्रशिक्षण.;प्रजीत नायर.

▪️१६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत बांधकाम आणि सुतार काम याबाबत प्रगत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असून २९ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या…

🛑जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आजपासुन बेमुदत काम बंद आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. आत्ता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे, आता नाही तर कधीच नाही अशी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी पुन्हा एकदा जुन्या पेन्शनच्या…

🛑वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज पासून सुरू केले लेखणी बंद आंदोलन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. वस्तू व सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्या आणि रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी समन्वय समितीच्या वतीने ३० तारखेपासून…

🛑पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ओरोस जिल्हा कार्यालयात अभिवादन..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष मा.…

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी आक्रमक होत बाईक रॅली काढून केली निदर्शने..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. तसेच बेमुदत संप कालावधीत शासनाने दिलेल्या आस्वासनाची पूर्तता व्हावी या मागणीसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आज क्रांतिदिनी बाईक…

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा..

▪️आम्हाला वस्तुरूपी लाभ नको थेट,रक्कम खात्यात जमा करा.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारे विविध वस्तूरुपी लाभ हा बंद करून केंद्र सरकारच्या धोरणानुसार लाभाची रक्कम कामगारांच्या बँक…

ओरोस येथील युवतीची घरातच गळफास लावून आत्महत्या…

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ओरोस भवानी मंदिर परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षे युवतीने गळफास लावून आत्महत्या केली.भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या पश्चात फक्त…

You cannot copy content of this page