Category: मालवण

मुणगे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट!

मसुरे/- पळसंब येथील आई जयंती रवळनाथ देवस्थान मंदिराला देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रसिद्ध भजनी बुवा आणि श्री भगवती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ श्री देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी साउंड सिस्टीम सेट…

मी सावित्री जोतिबा फुले बोलतेय…ने रसिक मंत्रमुग्ध दर्पण प्रबोधिनी महिला फ्रंटचा विशेष नाट्याभिनय

मसुरे /- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, महिला फ्रंटच्या वतीने क्रांतीज्योती ज्ञानमाऊली सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी…

वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

ग्रामस्थांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार.. मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील मंजूर विकास कामांचा शुभारंभ कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वडाचापाट…

अक्षय शिर्सेकर याचा प्रामाणीकपणा

मसुरे /- आचरे टेंबली येथे रस्त्यात सापडेलेले पैशाचे पॉकेट मुळ मालकाचा शेध घेत परत करण्याचा प्रामाणिकपणा आचरे हिर्लेवाडी येथील युवक अक्षय शिर्सेकर याने दाखवून दिला आहे. हिंदळे मोर्वे शाळेचे शिक्षक…

चिंदर येथील रक्तदान शिबिरात २५ दात्यांनी केले रक्तदान !

मसुरे /- सरत्या वर्षाचा शेवट चिंदर सेवा संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. २५ दात्यांनी रक्तदान केले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर,उपाध्यक्ष विवेक परब, सचिव…

सावित्रीबाई फुले अलौकिक व्यक्तिमत्व!; सरपंच चंद्रकांत गोलतकर

पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती संपन्न मसुरे /- पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. साहित्यिक कोमसाप मालवणच्या सौ. अनुराधा आचरेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.…

सावित्रीमाई फुले हे समस्त महिला वर्गासाठी आदर्शवत व्यक्तिमत्व.; पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील

मालवण /- स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा जोतिबा फुलेंच्या साथीने सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले ते अतुलनीय असेच होते. त्यावेळच्या समाजाने मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाईंचा अनन्वित छळ केल्याने…

भंडारी हायस्कुलचे माजी कला शिक्षक पुंडलिक केळुसकर यांचे निधन…

मालवण / मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी कलाशिक्षक आणि मालवण कोतेवाडा येथील रहिवासी पुंडलिक महादेव केळुसकर (वय ८०) यांचे आज शनिवारी रात्रौ पावणे सात वाजण्याच्या सुमारास मालवणच्या ग्रामीण…

मालवण तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा ५ जानेवारी रोजी

मालवण / मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११…

बार्टी तर्फे मालवणमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..

मालवण /- डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने बांगीवाडा समाजमंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी…

You cannot copy content of this page