विक्री केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी -आ.वैभव नाईक
विकेल ते पिकेल अभियानांतर्गत रामगड येथे शेतमाल विक्री केंद्रांचा शुभारंभ.. मालवण /- विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः विक्री करण्याचा उपक्रम राबविला…
