Category: मालवण

मालवण शहरात आज २० एप्रिल पासून जंतुनाशक औषध फवारणी…

मालवण /- शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने शहरात उद्यापासून औषध फवारणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. किनारपट्टी भागातील विहिरींच्या पाण्याची कमी झालेली पाण्याची पातळी लक्षात घेता साथरोग समस्या निर्माण होऊ नये…

मालवण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट करण्याची प्रशासनाने केली कडक कारवाई..

मालवण /- संचारबंदी असूनही मालवण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येईल असे काल मालवण तहसीलदारांनी स्पष्ट केल्यानंतर आज या मोहिमची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली. पोलीस ग्रामीण रुग्णालय कर्मचारी,…

सेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा..

मालवण /- मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे २५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत जय जय महाराष्ट्र माझा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना…

मालवण शहरात १९ एप्रिल पासून विनाकारण फिरल्यास ‘ऑन दि स्पॉट’ कोरोना तपासणी होणार.;तहसीलदार अजय पाटणे.

मालवण /- शहरात फिरते कोरोना तपासणी केंद्र १९ एप्रिल पासून कार्यान्वित केले जाणार आहे. विनाकारण फिरताना दिसल्यास ऑन दि स्पॉट कोरोना तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे…

ॐ दत्त ठाकूर महाराज यांचे देहावसान..

मसुरे /- ॐ दत्त परिवाराद्वारे असंख्य भक्तगणांना प्रपंचात राहून परमार्थात रमायला शिकवणारे, नामस्मरणाच्या जोरावर अनेक संकटांवर मात करुन यशाकडे नेणारा मार्ग दाखवणारे परमपूज्य ओम दत्त श्री ठाकूर महाराज उर्फ मधुकर…

ऑनलाइन गीत गायन स्पर्धेत संकल्प चौकेकर प्रथम कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्गचे आयोजन..

मसुरे /- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते…

तो’ आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा.;सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा

मालवण /- मालवणसह देवगड तालुक्यातील कुणकेश्वरपर्यंतच्या सुमारे ५० कि. मी. लांब किनारपट्टीवर ऐकू आलेला कानठिळ्या उठविणारा ‘तो’आवाज गोव्याच्या दिशेने खोल समुद्रात नौदलाने सुरू केलेल्या प्रात्यक्षिकांचा असल्याची खातरजमा सागरी सुरक्षा यंत्रणेने…

ग्रामस्थांच्या तपासण्या वाढविण्याबरोबरच अत्यावश्यक सुविधा द्या..

हरी खोबरेकर यांच्या चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना… मालवण /- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आढावा…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात विविध संघटना कडून अभिवादन..

मालवण /- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी अभिवादन केले. तसेच बार्टी ,भारतीय बौद्ध…

मालवण शहरासह तालुकात स्फोट सदृश आवाज.;स्फोट की भूकंप याबाबत उलटसुलट चर्चा…

मालवण /- सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान स्फोटासारख्या झालेल्या प्रचंड आवाजामुळे शहरासह संपूर्ण तालुका हादरून गेला. हा आवाज नेमका कसला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या आवाजामुळे शहरातील अनेक घरांना…

You cannot copy content of this page